tag:blogger.com,1999:blog-37339332.post4226100425477296542..comments2024-02-23T14:12:36.226+05:30Comments on ashishchandorkar: दिन दिन दिवाळी...!ashishchandorkarhttp://www.blogger.com/profile/02646453807469764288noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-37339332.post-57364139731133350422009-10-18T21:53:12.626+05:302009-10-18T21:53:12.626+05:30एकाच डब्यात आपण चिवडा, शंकरपाळे, चकली, कडबोळं, करं...एकाच डब्यात आपण चिवडा, शंकरपाळे, चकली, कडबोळं, करंजी, चिरोटा, लाडू एकत्र आणलं आणि एकत्र खाल्लं की त्याचे प्रत्येकाचे काही तुकडे शेवटी राहतात आणि त्यासगळ्याची एकत्र एक फार वेगळी मस्त चव लागते. ती चव तयार करता येत नाही.. ती आपोआप होते. ती चव विरळा असते... तसा हा लेख झालाय.. एकदम विरळा.. दिसायला दिसतो साधा पण आहे फार कठीण आणि कठीण असला तरीही आपली एक वेगळी चव निर्माण करून गेलाय. वा झकास मजा आली नेते.........अमित भिडेhttps://www.blogger.com/profile/12408063433260855156noreply@blogger.com