tag:blogger.com,1999:blog-37339332.post5439137254727674594..comments2024-02-23T14:12:36.226+05:30Comments on ashishchandorkar: दखल घेतली आणि विषय थांबला...ashishchandorkarhttp://www.blogger.com/profile/02646453807469764288noreply@blogger.comBlogger6125tag:blogger.com,1999:blog-37339332.post-92211121393742972292010-05-15T16:55:49.185+05:302010-05-15T16:55:49.185+05:30var dilelya saglya pratikriya ya saduchya gotya ch...var dilelya saglya pratikriya ya saduchya gotya cholnarya lokanni lihilya aahet he lagech lakshat yete.<br />saduchya company madhe kam karnaryanna ajun saduche aasali rup kalale nahi.tyamule aayushyabhar te tya compani madhe rahun gotya cholyanyahchya palikade kahi karu shaknar nahi he satya aahe. aani tyanchi layki pan tich aahe....<br />pan cholnaryanna ek premacha salla dyava vatato.. tyanni jar gotya cholyasathi karlyatalya companiche tup aani loni vaparale tar laukar changali fale miltil.... sanskar keleli....Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37339332.post-89730447676370085352010-04-24T14:03:26.710+05:302010-04-24T14:03:26.710+05:30सुरवातीला निर्भिड पत्रकारीतेचा केलेला दावा गेला को...सुरवातीला निर्भिड पत्रकारीतेचा केलेला दावा गेला कोठे. पार्श्वसंगीत खूपच जोरात वाजले असावे. आवाज इथपर्यंत आलाय. उंटाच्या...मुके घेऊ नयेत हे आधीच लक्षात यायला हवे होते. ते आले असते तर तोंडाची...झाली नसती. देविदासचे सल्ले घेणे तुर्तास थांबव, नाहीतर सामना करण्यासारखे तुझ्याकडे काहीच राहणार नाही. आणि सामना हरल्यावर त्याच्या सदुबद्दल लिहू नको, त्यांनी पार्श्वसंगीत वाजवल्यास तुला...लाही बसता येणार नाही.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37339332.post-24436571299078101202010-04-19T16:17:05.039+05:302010-04-19T16:17:05.039+05:30सदुवर लिहिलेले सगळे ब्लॉगसुद्धा डिलिट करण्याची वेळ...सदुवर लिहिलेले सगळे ब्लॉगसुद्धा डिलिट करण्याची वेळ तुमच्यावर यावी, हे म्हणजे अतिच झाले. तुमचा सुद्धा कौस्तुभ झालेला दिसतोय. बुधवार पेठेतील कोणत्यातरी संगीत दिग्दर्शकाने तुमचे पार्श्वसंगीत चांगलेच वाजविले असल्याचे ऐकण्यात आले. पण एवढ्याने आपण खचून जाऊ नये. तुम्ही लढाऊ आहात, सामना करीत रहा. अक्कल नसली तरी माईँड इट सारख्या हायब्रीड चेल्यांना सोबत घेऊन लढत रहा. दे (शि)वीदास तुमच्यासोबत अक्कल गहान ठेऊन काम करेल, यात आम्हाला शंका नाही.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37339332.post-1608991314161518122010-04-18T14:36:55.880+05:302010-04-18T14:36:55.880+05:30अरे रे आशिषजी, तुम्हीसुद्धा! तुमचा च वडा झाला म्ह...अरे रे आशिषजी, तुम्हीसुद्धा! तुमचा च वडा झाला म्हणा की. ब्लॉग लिहिणार्याच झाला भजा अशी मालिका कोणी तरी लिहिली पाहिजे.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37339332.post-16278140640669775462010-04-18T14:36:55.418+05:302010-04-18T14:36:55.418+05:30अरे रे आशिषजी, तुम्हीसुद्धा! तुमचा च वडा झाला म्ह...अरे रे आशिषजी, तुम्हीसुद्धा! तुमचा च वडा झाला म्हणा की. ब्लॉग लिहिणार्याच झाला भजा अशी मालिका कोणी तरी लिहिली पाहिजे.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37339332.post-44998910354034080122010-04-17T16:25:14.650+05:302010-04-17T16:25:14.650+05:30bara jhala. shevat chaglaa tar sagala changala.bara jhala. shevat chaglaa tar sagala changala.Anonymousnoreply@blogger.com