tag:blogger.com,1999:blog-37339332.post7943939894598891601..comments2024-02-23T14:12:36.226+05:30Comments on ashishchandorkar: निष्ठावंत विरुद्ध निष्ठावंतashishchandorkarhttp://www.blogger.com/profile/02646453807469764288noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-37339332.post-44005834525417473292007-06-18T15:00:00.000+05:302007-06-18T15:00:00.000+05:30Blog changala aahe. Tumachi marathi bashevar chang...Blog changala aahe. Tumachi marathi bashevar changali pakad disate. Batmynachi mandani sudha far vyavashtith aahe. <BR/><BR/>Vinayak KaleAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37339332.post-89499955610096572402007-06-15T18:14:00.000+05:302007-06-15T18:14:00.000+05:30मित्रा, आशिष तुझ्या मताशी काही प्रमाणात मी सहमत आह...मित्रा, आशिष तुझ्या मताशी काही प्रमाणात मी सहमत आहे. पण सध्या दिवस चमकोगिरी करणाऱ्याचेच आहेत. प्रतिभाताईंची कामगिरी प्रतिभावंत आहेच पण राष्ट्रपतीपदासाठी त्यांचे नाव केवळ गरज म्हणून पुढे आले आहे, हे विसरून चालणार नाही. यामागील राजकारण सर्वांना माहिती आहेच. प्रतिभाताईंना राष्ट्रपती होण्याची संधी मिळाली आहे, यासाठी खरं तर आपण डाव्या पंक्षांचे आभार मानले आहे. कारण त्यांनी आडमुठी भूमिका घेतली नंसती तर प्रतिभाताईंची कारकिर्द राजस्थानच्या राज्यपाल म्हणूनच संपुष्टात आली असती. बरं तू आजच्या (15 जून) टाइम्स मधील अंबरिश मिश्र यांच्या लेख वाचला का, तो खरंच खूप छान आहे. <BR/>- विश्वनाथ गरूडwishwanathhttps://www.blogger.com/profile/15430674381007892729noreply@blogger.com