tag:blogger.com,1999:blog-37339332.post132009731358090169..comments2024-02-23T14:12:36.226+05:30Comments on ashishchandorkar: अशा बहिष्काराचे ‘आन्सर’ काय?ashishchandorkarhttp://www.blogger.com/profile/02646453807469764288noreply@blogger.comBlogger7125tag:blogger.com,1999:blog-37339332.post-30925173808793179972016-05-15T02:16:29.300+05:302016-05-15T02:16:29.300+05:30Apratim lekh.
2 prashna
1. Ansaar la jaga deil as...Apratim lekh.
2 prashna
1. Ansaar la jaga deil asa ek hi muslim jaga malak punyat nahi ka ho? Is pune so saffron?
2. Sadhi rahayala jaga milavi mhanoon khote naav sanganara manoos 30 varshe mahatwachya padanvar pramanik pane nokari karel ka?Ravindra Dashputrehttps://www.blogger.com/profile/15053151178910044628noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37339332.post-24631318820464682522016-05-14T01:07:25.261+05:302016-05-14T01:07:25.261+05:30एखाद्या हिंदूच्या घरात 'अन्सार' जन्माला ये...एखाद्या हिंदूच्या घरात 'अन्सार' जन्माला येत नाही, या किसी मुसलमान के बच्चे का नामकरण 'शुभम' नही होता तोपर्यंत या महाराष्ट्रात, हिंदुस्थानात नावावरूनच माणसाचा जात-धर्म ओळखला जाईल आणि 'कुणी घर देता का घर?' इसे प्रकार होत राहतील.devendrahttps://www.blogger.com/profile/09032283876972986769noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37339332.post-3103989414309206172016-05-13T15:43:19.411+05:302016-05-13T15:43:19.411+05:30या घटनेच्या आणि विधानाच्या सगळ्या बाजूंचा विचार कर...या घटनेच्या आणि विधानाच्या सगळ्या बाजूंचा विचार करुन नेहमीप्रमाणे रोखठोक लिहिले आहेस. अन्सारचे अभिनंदनच!..
अपवादाने नियम सिद्ध होतो म्हणतात. आपली आयडेंटीटी न लपवता देखील शहरात आणि समाजात सन्मानाने वावरलेले अनेक अन्सारही असतीलच की. त्यांनीही तसे सांगावे. sagarhttps://www.blogger.com/profile/05500264824948203396noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37339332.post-47007949659668302012016-05-13T00:59:14.893+05:302016-05-13T00:59:14.893+05:30नेहमीप्रमाणेच समर्पक ब्लॉग. व्यक्त केलेला आशावाद च...नेहमीप्रमाणेच समर्पक ब्लॉग. व्यक्त केलेला आशावाद चांगलाच आहे.पण अशी मुस्लिम मुलंच इस्लाम धर्माची आशा आहेत ह्यात शंका नाही. Anonymoushttps://www.blogger.com/profile/15079357351685665935noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37339332.post-12098786314797100652016-05-13T00:58:54.147+05:302016-05-13T00:58:54.147+05:30नेहमीप्रमाणेच समर्पक ब्लॉग. व्यक्त केलेला आशावाद च...नेहमीप्रमाणेच समर्पक ब्लॉग. व्यक्त केलेला आशावाद चांगलाच आहे.पण अशी मुस्लिम मुलंच इस्लाम धर्माची आशा आहेत ह्यात शंका नाही. Anonymoushttps://www.blogger.com/profile/15079357351685665935noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37339332.post-91466763870080718562016-05-12T21:30:09.389+05:302016-05-12T21:30:09.389+05:30अगदी खरंय, जितके 'अफजल' बनलेत त्याच्या पाच...अगदी खरंय, जितके 'अफजल' बनलेत त्याच्या पाचपट अन्सार उभे राहिल्याशिवाय हे जनमत बदलणार नाही .बुंद से गयी....ही म्हण बदलायची जबाबदारी त्यांचीच असली तरी समंजसपणा दाखवण्याची जबाबदारी आपली आहे हेही विसरता कामा नये.
Satyajit Chitalehttps://www.blogger.com/profile/07545466337440548226noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37339332.post-91679062439375845312016-05-12T21:29:29.533+05:302016-05-12T21:29:29.533+05:30अन्सार शेखचे यश अप्रतिम आणि निर्भेळ आहे, त्याबद्दल...अन्सार शेखचे यश अप्रतिम आणि निर्भेळ आहे, त्याबद्दल त्याचे अभिनंदन...
मात्र मला पुण्यात नांव बदलून रहावे लागले (म्हणजे हिंदू नांव - शुभम धारण करून) असे तो सांगत आहे, आणि नेहमीप्रमाणे माध्यमे व सेक्युलर लोक आपल्या आवडत्या धर्माची कड घेत आहेत... मात्र मुद्दा असा की जे त्याच्या बाबतीत झालं ते दुर्दैवी आहे. पण यात चूक हिंदू समाजाची आहे का ? जेव्हा पुण्यात-मराठवाड्यातसुद्धा आयसीसचे आकर्षण पसरत आहे, त्याचबरोबर त्याच्या धर्मातील कट्टरपंथीय वर्गाचा प्रचंड प्रभाव बघता, त्याला नावामुळे संशयित म्हणून पाहिले जाणे साहजिकच आहे... स्वतःच्या धर्मातील वैगुण्याचं आणि त्यात शिरलेल्या राक्षसी प्रवृत्तीचा जाहीर (आणि संघ-भाजपचे नाव न घेता !!) निषेध करायचं धाडस आणि प्रामाणिकपणा जोपर्यंत या धर्मातील तरुण दाखवत नाहीत, तोपर्यंत अनेक अन्सार या दुर्दैवाचा सामना करतच राहतील. मात्र जे झालं त्याला हिंदू जबाबदार आहेत हे म्हणणारे पाखंडी आहेत....!Makarand Desaihttps://www.blogger.com/profile/05894401213390920120noreply@blogger.com