tag:blogger.com,1999:blog-37339332.post8112263939481835445..comments2024-02-23T14:12:36.226+05:30Comments on ashishchandorkar: रविवार सकाळ @ मातोश्री...ashishchandorkarhttp://www.blogger.com/profile/02646453807469764288noreply@blogger.comBlogger13125tag:blogger.com,1999:blog-37339332.post-42289577717764667482012-02-22T11:22:50.030+05:302012-02-22T11:22:50.030+05:30Khup chaan lihilay... baryach divasapasun vachaych...Khup chaan lihilay... baryach divasapasun vachayche hote.. Aaj yog ala.. JAB WE MET link chaan jamliye..

All the best.

Regards,
S.K.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37339332.post-49979387358109075252009-11-19T16:40:35.843+05:302009-11-19T16:40:35.843+05:30जय महाराष्ट्र आशिष,
तुझे उद्धव आणि आदित्य ठाकरे...जय महाराष्ट्र आशिष,

तुझे उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्यावर लिहिलेले ब्लॉग वाचले, साम वाहिनीसाठी मुलाखत घ्यायला गेला होतास त्यामुळे लेखातला सहजपणा आवडला. एवढ्या मोठ्या नेत्यावर तुला आत्ताच अवघड प्रश्नांची सरबत्ती करता येणार नाही कदाचित, पण काही चांगले मुद्दे तू निदान ब्लॉग मध्ये तरी मांडले आहेस याचा आनंद झाला. पत्रकाराने आपले मुद्दे न घाबरता आणि आग्रहीपणे परंतु मुत्सद्दीपणे मांडावे (कसे हा ज्याच्या त्याच्या अनुभवाचा आणि प्रवृत्तीचा प्रश्न आहे!), ते वेळोपरत्वी तुला जमेल. तू एक चांगला आणि परखड पत्रकार व्हावास असे मला वाटते.

मतांच्या विभागणीमुले शिवसेना हरली हे खरेच पण भाजपमधील अनागोंदी कारभारामुळे सेनेला अनेक मतदारसंघात काही मदत झाली नाही हेही खरे! 'शिवशाही', 'मां' वगैरे वातावरणनिर्मिती ऐकायला ठीक वाटते. पण मागील खेपेस सत्तेत असताना ठाकरे कुटुंबाने स्वताचा आणि सेनेतील अनेकांनी त्यांचा फायदा कसा करून घेतला हे लोकांना दिसत असते. शिवाय मनोहरपंत राजबरोबर व्यवसायात आहेत, अनेक फालतू लोकांना सेनेने अकारण महत्व दिले आणि ते सेनेला सोडूनदेखील गेले हेही कळत असत. मग सेनेत वेगळे ते काय? हा विचार लोक करतात.

कॉंग्रेसचे राजकारण सत्वशील नसेल तरी राष्ट्रीय नेतृवाचा निस्पृह्पणा आणि उदारीकरणामुळे लोकांच्या रोजच्या जीवनात आलेल्या सुखसोयी हे जनतेला या प्रतीकात्मक आव्हानापेक्षा ज्यास्त भावत असावेत! भ्रष्टाचार सगळेच करतात अशी आजची परिस्थिती आहे त्याच्या विरुद्ध काही ठोस करायची उद्धव यांची तयारी दिसत नाही. "ठेविले अनंते तैशेची राहावे" ही आपल्या भारतीयांची मूळ प्रवृत्ती आहे हे उद्धव विसरतात. त्याग आणि साधेपणा हे गुण आपल्याला भावतात (मग ते खरे असोत वा नसोत!) पण तेही सेना-भाजपने १९९६ पासून गुंडाळून ठेवले आहेत. उद्धव यांची एक गोष्ट मात्र मला आवडते; ते कदाचित सेनेतली राडा संस्कृती संपवू शकतील. तू CKP पदार्थ वगैरे लिहिले आहेस, पण माझ्या माहितीनुसार रश्मीताई या मूळच्या पाटणकर आहेत (अर्थात त्यांनी सासरची खाद्यसंस्कृती अंगवळणी पाडली आहे हे मात्र छान!).

एक चांगला विधायक कार्यक्रम, त्यासाठी कष्ट करायची तयारी, काही नवीन उपक्रमांचे मुंबई-ठाणे महानगरपालिकेच्या मार्फत "टेस्टिंग" आणि महाराष्ट्रासाठी व्यापक विकास आराखडा हे जो पक्ष करेल तो भविष्यात सत्ता राखेल. असो, पुढे असेच पण ज्यास्त परखड विश्लेषणात्मक लेख लिहिशील याचीच अपेक्षा करतो!

तुझा NRI भाऊ,

रवी गोडबोलेAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37339332.post-51628994035156266592009-11-11T15:41:09.151+05:302009-11-11T15:41:09.151+05:30Hi Aashish,
Good one. Keep it up. we are proud of ...Hi Aashish,
Good one. Keep it up. we are proud of you.
Uddhav thakare khupach Diplomatic aahet.Anonymoushttps://www.blogger.com/profile/05477332916095320444noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37339332.post-21527060464279261352009-11-06T16:50:31.314+05:302009-11-06T16:50:31.314+05:30Hi Ashish,
You had left a few comments on the food...Hi Ashish,
You had left a few comments on the food blog I write. and your number!

Kahi mahiti havi asel tar jaroor comment taaka. I will respond back

-KetakiKetakihttps://www.blogger.com/profile/05192971437660556732noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37339332.post-60374021230172288472009-11-02T18:37:35.217+05:302009-11-02T18:37:35.217+05:30hi ashish,
It's really good artical......hi ashish,

It's really good artical..... very good linked to another film story.. to understand the uddhav's todays position in shivsena. As I know udhav must think about the performence of shivsena not only for in Election time but also in last 10 year performance...surendra gedamhttps://www.blogger.com/profile/12800418117655989995noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37339332.post-82764390942057125902009-11-02T02:17:47.285+05:302009-11-02T02:17:47.285+05:30नेते, लेख नेहमीप्रमाणेच झकास आहे...पण...
युवराज उ...नेते, लेख नेहमीप्रमाणेच झकास आहे...पण...

युवराज उद्धवांचे 'आदेश' ऐनवेळी पुढे येतात. त्यामुळे अस्सल कार्यकर्त्या शिवसैनिकाला ते झेपत नाहीत. बाळासाहेबांच्या एका 'आदेशा'ने जनतेने मनोहरपंत जोशी, नारायण राणे यांना थेट मातोश्रीवर राज्य करायला पाठवलं होतं. फरक एवढाच आहे. आपल्या स्वतःच्या गल्लीतल्या मतदारसंघातही लोकांनी उद्धव यांनी दिलेला 'आदेश' जनतेनं धुडकावून दिलाय. याचा विचार कुठेतरी व्हायला पाहिजे की नको.prashant.anaspurehttps://www.blogger.com/profile/06290450234353021117noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37339332.post-76142936261043385282009-11-02T02:15:13.525+05:302009-11-02T02:15:13.525+05:30This comment has been removed by the author.prashant.anaspurehttps://www.blogger.com/profile/06290450234353021117noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37339332.post-37469085849334606842009-11-02T01:11:52.623+05:302009-11-02T01:11:52.623+05:30आपण सारे म्हणता शिवसेनेनं बरीच आंदोलने केली. मात्र...आपण सारे म्हणता शिवसेनेनं बरीच आंदोलने केली. मात्र शिवसेनेच्या आंदोलनाना धार नव्हती. आपण जर मागे वळून पाहिले तर डाळीचे आणि तेलाचे भाव वाढले म्हणून निलम गोरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्याना घेराव घातला होता. थाळी आंदोलन केले होते. शिवसेनेचे आंदोलन म्हटले की सत्ताधाऱ्यांना घाम फुटायचा...आज मात्र तशी परिस्थिती नाही. व्यासपीठावरुन आंदोलन होत नसतं. आंदोलनासाठी रस्त्यावरच उतरवं लागत. लोकांना रिजल्ट हवा असतो. शिवसेनेची आंदोलनं झाली पण तसा रिजल्ट मिळाला नाही. लोकांनी सेनेच्या आणि मनसेच्या आंदोलनाची तुलना केली. (मुंबईत तरी)...

दुसरे असं की उद्धव ठाकरे किती म्हणत असले तरी काही ठिकाणी नक्कीच पैसे देऊन उमेदवार दिले गेले. हे खरे आहे. त्यामुळे अशा ठिकाणी निष्ठावान कार्यकर्ता दुखावला गेला. निष्ठावान कार्यकर्ता हीच शिवसेनेची खरी ताकद आहे.

तिसरं असं की उद्धव ठाकरे मनसे नको तेवढ्या प्रमाणात घसरले..त्यामुळे राज ठाकरे आपोआप मोठे झाले. उद्धव ठाकरे यांनी मनसे पेक्षा सत्ताधाऱ्यांना फोकस करायला हवं होतं.

शिवसेनेनं एवढ्या वर्षाच्या राजकारणात फक्त आंदोलनं केली. मात्र सहकार किंवा इतर रोजगाराच्या आणि उत्पन्नाच्या क्षेत्राकडे दुर्लक्ष केलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येक नेत्याचं आपलं एक सहकारचं जाळं आहे. आणि या सहकार क्षेत्रात काम करणारा कामगार हे त्यांचं हक्ताचं मतदान आहे. या कामगारांना काँग्रेसही नको आहे मात्र फक्त पोटामुळे त्यांना मतदान करावं लागतं. याच जोरावर काँग्रेसची एक वोटबँक तयार झालीय.

आता राहिला मुंबईचा प्रश्न...शिवसेनेला हे मान्य करावं लागेल की झोपडपट्टी वाढवण्यात शाखाप्रमुख आणि नगरसेवकांचा हात आहे. पैशाच्या हव्यासापोटी झोपडपट्टीत कोण राहयला येतो याचा विचार केला गेला नाही. त्याच झोपडपट्टीत भय्यांचं प्रमाण वाढत गेलं आणि एक- एक करत सर्वच झोपडपट्ट्या या काँग्रेसची ओटबैख तयार झाल्या.भातु संवाद विषयी...https://www.blogger.com/profile/01438770127367107276noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37339332.post-44899596293458395262009-10-31T14:04:00.270+05:302009-10-31T14:04:00.270+05:30थोडक्यात काय तर शिवसेना प्रतिमेच्या सापळ्यात सापडल...थोडक्यात काय तर शिवसेना प्रतिमेच्या सापळ्यात सापडलीय.Nimahttps://www.blogger.com/profile/00240131467656029432noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37339332.post-27631295977815452462009-10-31T12:09:56.504+05:302009-10-31T12:09:56.504+05:30kharokharach shivasenela bhavishyat,ahe tya peksha...kharokharach shivasenela bhavishyat,ahe tya peksha pudhe jayache aasel tar,"marathi manasane amachyashi gaddari keli",ha shahamrugi pavitra sodun dila pahile.bhampak,sandhisadhu netyanchi hakalpatti keli pahije.rada culturela kharech fata dila aahe he janavale pahije.manase peksha ha paksha ajun tari mothach aahe.udhavaji habakun gelele nahit he vachun anand zala.taripaan mumbaitil marathi kamgar deshodhadila lagala,communistana nestanabut karanyasathi konachya madatine,sanganyavarun,senene he paap kele he janata visarali naahi.yethun pudhe,janatela gruhit dharun political parties shahajogpana karat rahatil tar mukhabhang zalyashivay rahanar nahi.tyatalya tyat he bare vatale mhanun yana lokanni nivadun dile,tehi kathavar.tenvah naraz vhayache kahi karan nahi.fakt atireki dahashatvadakde zukanara hindutvavad sodavayas hava.rajyakaranapeksha samajkaran mahatwache.hindutvapeksha khup kaahi mulbhut samasya ya rajyapudhe aahet.pune pattern amalat aanata yeil aasha pudya sodun denare savang nete aani tyanchi bhampak rajyakarangiri band karun takayala havi.ya sarva lokanchya abhyashin netegirimule maharashtrachi kalaji vatate.aaso jayhind jay maharashtra.ds sataranoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37339332.post-5413998897178986152009-10-31T07:19:17.515+05:302009-10-31T07:19:17.515+05:30शिवसेनेचा मुंबईत पराभव झालाय तो मत विभागणीमुळे. तर...शिवसेनेचा मुंबईत पराभव झालाय तो मत विभागणीमुळे. तर मराठवाड्यात चुकीचे आमदार दिल्यामुळे. मात्र आंदोलनाच्या माध्यमातून शिवसेनेची सामान्य जनतेबरोबर नाळ जुळलेली आहे. त्यामुळे या पराभवातून बाहेर येत शिवसेना सत्तेचे सर्वोच्च स्थान गाठणार यात शंका नाही.santosh gorehttps://www.blogger.com/profile/13947592469652793161noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37339332.post-626813805681558302009-10-30T23:16:43.982+05:302009-10-30T23:16:43.982+05:30Mulaat marathi maanusach shatke na shatak aatlya a...Mulaat marathi maanusach shatke na shatak aatlya aat bhaandat aalaa aahe... mag pragati kuthun honaar? aani aazchi praja progressive politics madhye thaam pane vishwaas thevte... Sena aso ki Ma Na Se... langdya ghodyaanni race jinkli zaat nahi... aso... vachane na kim daridrata??? asech chaalnaar... I liked the way you put it, bro.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37339332.post-80845382061816004542009-10-30T22:38:51.768+05:302009-10-30T22:38:51.768+05:30For power, congress people forget the difference a...For power, congress people forget the difference among therselves, even after election congress and NCP are fighting with each other, but they know if we part apart we wont come back to power, so they forgot all differences at the time of elections and come together.

ha shahan pana sena bjp ani mns valyana ka suchat nahi. hi loke mhanje sade char varshe ekatra rahatat ani election ale ki ek mekachya payat pay ghalatat.. hi asla karbhar sagali kade.

ata ya saglyana ekatra yawech lagel, nahi tar nuksan tyanche hi ahe ani ultimately maharasthrachech ahe.

ashish saheb, lekh changala jhala Ahe

Ashish Kulkarni
Maharashtra MajhaAshishhttps://www.blogger.com/profile/03542286575029632999noreply@blogger.com