tag:blogger.com,1999:blog-37339332.post9052186419327459917..comments2024-02-23T14:12:36.226+05:30Comments on ashishchandorkar: राज्यात युतीचेच पारडे जड...ashishchandorkarhttp://www.blogger.com/profile/02646453807469764288noreply@blogger.comBlogger14125tag:blogger.com,1999:blog-37339332.post-46935236684379423862009-05-26T14:06:45.365+05:302009-05-26T14:06:45.365+05:30nice work good predictions but it will not ber so ...nice work good predictions but it will not ber so easy for shivsena and bjp.
about pune its hard to remove kalmaadi and in thane,pune and nashik mns factor will be harmful for shiv-bjp alliance.milind deora is sure seat and rane from sindhdurg ,its sad
but its truth i will very haapy if your predictions are right
i will comment again after result
its sad but cong -ncp will get min 25 seats.

i send this msg when u wrote this article before election .
as i said my predictions are near than u sir .
ncpe and cong .get 23 seats .
best of luck for next prediction for assembly electionAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37339332.post-5418328626487346302009-05-18T12:45:00.000+05:302009-05-18T12:45:00.000+05:30Ashish Sir, Tumcha Analysis mostly incorrect thara...Ashish Sir, Tumcha Analysis mostly incorrect tharala. Yutila parat ekda parabhav patkarava lagalay. Nagpurchi jaaga tumhi dili ti kadhich Banwarilalkade jaanar nawhti aani MNSmule Mumbai, Pune aani Nashikaat yutila parabhavala saamore jaava laagala. MNSla tumhi underestimate karayla nako hota. Raj Thakare is the future CM of Maharashtra, same as Rahul Gandhi is the future PM of India.

Thank YouDr. Atul R Thakarehttps://www.blogger.com/profile/16119047403236254430noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37339332.post-51290939829320820712009-05-15T16:15:00.000+05:302009-05-15T16:15:00.000+05:30itka vait prediction lahan mulga suddha karu sakto...itka vait prediction lahan mulga suddha karu saktoAnil patilhttps://www.blogger.com/profile/14767583276614464527noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37339332.post-22964699627125925692009-05-11T10:39:00.000+05:302009-05-11T10:39:00.000+05:30its nice analysis....but u r pakka karyakarta of b...its nice analysis....but u r pakka karyakarta of bjp....as a reporter never mk such biased analysis especially when u r reporting...put your assumptions away...think practically...sure bjp n allies will get more seats than cong-ncp, but you exxagerated the fact...think...Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37339332.post-65786329149286921952009-05-04T16:42:00.000+05:302009-05-04T16:42:00.000+05:30There are only 10(not 13) seats in Vidarbha. Must ...There are only 10(not 13) seats in Vidarbha. Must be a typo. Anyway I am too naive to judge your analysis but the article is really nice. Let's hope your predictions stand true, not just the overall figure but those of each constituency.
Thanksnakuldhotrehttps://www.blogger.com/profile/14331084659148242794noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37339332.post-89703322164956994042009-05-03T20:23:00.000+05:302009-05-03T20:23:00.000+05:30I think Uti will go up to 28 +/-2
Chances of -2 ar...I think Uti will go up to 28 +/-2
Chances of -2 are more, but hope for the best. I will be happy to see the number 30 for the Uti.
Bye the way, good work.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37339332.post-17421753774772034862009-05-03T16:52:00.000+05:302009-05-03T16:52:00.000+05:30tumacha Gujrat chaa andaaj achuk hotaa.tyaamule tu...tumacha Gujrat chaa andaaj achuk hotaa.tyaamule tumachyaakadun apekshaa aahet.baaki tumachyaa aani itar media chyaa andaajaat itaki tafaavat kaa asate???Dr.Chinmay Kulkarnihttps://www.blogger.com/profile/15174639899619103683noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37339332.post-4623889332289385392009-05-02T18:37:00.000+05:302009-05-02T18:37:00.000+05:30आशिष, तुझा ब्लॉग वाचला, छान लिहिलंयस...
मलाही थोड्...आशिष, तुझा ब्लॉग वाचला, छान लिहिलंयस...
मलाही थोड्याफार फरकाने असंच वाटतं, पण विदर्भात यावेळी काँग्रेसला नागपूर ऐवजी चंद्रपूरची
जागा मिळण्याची शक्यता आहे तर गडचिरोलीत बसपाची शक्यता जास्त वाटते.

तसंच

2) दक्षिण मध्य मुंबई - एकनाथ गायकवाड (कॉं) किंवा सुरेश गंभीर (सेना)

9) भिवंडी - सुरेश टावरे (कॉं) किंवा जगन्नाथ पाटील (भाजप)

तुम्ही लिहिलेल्या या जागांवर दोन्ही प्रमुख उमेदवारांची नावे दिलीत, म्हणजे ते काही भाकित होत नाही... कारण या दोन्हीपैकी कोणीतरी एकजण निवडूण येणारच...

7) ठाणे - विजय चौगुले (सेना)

ठाण्यात मला संजीव नाईकांची शक्यता वाटते, कारण ठाण्यात मनसेमुळे शिवसेनेची बरीच पडझड झालीय. त्याचा फायदा गणेश नाईक यांनी उचललाय.

11) रायगड-रत्नागिरी - अनंत गीते (सेना)

12) रत्नागिरी-सिंधुदुर्ग - सुरेश प्रभू (सेना) किंवा निलेश राणे (कॉं)

या ठिकाणीही दोन शिवाय इतर तिसऱ्या उमेदवारांची शक्यताच नाही. मला तिथे निलेश नाईक यांची शक्यता वाटते.

13) कोल्हापूर - छत्रपती संभाजीराजे (राष्ट्रवादी)
ही जागासुद्धा संकटात आहे, महाडिकांनी काय केलंय, ते 16 तारखेलाच स्पष्ट होईल...

14) हातकणंगले - राजू शेट्टी (अपक्ष) किंवा निवेदिता माने (राष्ट्रवादी)
इथेही राष्ट्रवादीची जागा गेल्यात जमा आहे... स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेटट्टी यांना लोकांचा उत्स्फूर्त पांठिबा आहे...

15) सांगली - अजित घोरपडे (अपक्ष)
16) सातारा - उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी)
17) पुणे - अनिल शिरोळे (भाजप) - हा चमत्कार असेल, सध्यातरी त्याची शक्यता वाटत नाही...

18) बारामती - सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी)
19) मावळ - गजानन बाबर (सेना)
20) शिरुर - शिवाजीराव आढळराव-पाटील (सेना)
21) माढा - शरद पवार (राष्ट्रवादी)
22) सोलापूर - शरद बनसोडे (भाजप) किंवा सुशीलकुमार शिंदे (कॉं)

या जागेवरही तिसरा कुणी सशक्त उमेदवारच नाही, जो कुणी येईल, या दोघांमधलाच असेल, शरद बनसोडे, एखाद्या चमत्कारानेच येऊ शकतील

23) अहमदनगर - दिलीप गांधी (भाजप)
24) शिर्डी - रामदास आठवले (रिपब्लिकन) किंवा भाऊसाहेब वाकचौरे (सेना)
25) नाशिक - रत्नाकर गायकवाड (सेना) किंवा समीर भुजबळ (राष्ट्रवादी)

नाशकात मला मनसेच्या हेमंत गोडसेची शक्यता सर्वाधिक वाटते..

26) दिंडोरी - हरिश्चंद्र चव्हाण (भाजप)
27) धुळे - प्रतापदादा सोनावणे (भाजप)
28) नंदूरबार - माणिकराव गावित (कॉं)
इथे विजयराव गावितांच्या भावाची बंडखोरी माणिकरावांची दिल्ली वारी रोखेल..

29) जळगाव - ए. टी. पाटील (भाजप)
30) रावेर - हरिभाऊ जावळे (भाजप)
31) बुलडाणा - राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी) किंवा प्रताप जाधव (सेना)
32) अकोला - संजय धोत्रे (भाजप)
33) यवतमाळ-वाशिम - भावना गवळी (सेना)
34) अमरावती - आनंदराव अडसूळ (सेना)
35) वर्धा - दत्ता मेघे (कॉं) किंवा सुरेश वाघमारे (भाजप)
36) नागपूर - बनवारीलाल पुरोहित (भाजप)
37) रामटेक - कृपाल तुमाने (सेना)
38) भंडारा-गोंदिया - शिशुपाल पटले (भाजप)
39) गडचिरोली-चिमूर - अशोक नेते (भाजप) किंवा मारोतराव कोवासे (कॉं)
40) चंद्रपूर - हंसराज अहिर (भाजप)
41) नांदेड - संभाजी पवार (भाजप) किंवा भास्करराव पाटील (कॉं)
42) हिंगोली - सुभाष वानखेडे (सेना) किंवा सूर्यकांता पाटील (राष्ट्रवादी)
43) परभणी - गणेश दुधगांवकर (सेना)
44) बीड - गोपीनाथ मुंडे (भाजप)
45) लातूर - सुनील गायकवाड (भाजप)
46) उस्मानाबाद - पद्मसिंह पाटील (राष्ट्रवादी) किंवा प्रा. रवी गायकवाड (सेना)
47) औरंगाबाद - चंद्रकांत खैरे (सेना)
48) जालना - रावसाहेब दानवे (भाजप)मेघराज पाटीलnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37339332.post-55160314854309837352009-05-02T18:07:00.000+05:302009-05-02T18:07:00.000+05:30माझाही अंदाज तोच आहे युतीला ३२ जागा मिळतील पण इथे ...माझाही अंदाज तोच आहे युतीला ३२ जागा मिळतील पण इथे शिवसेना भाजप ची कावीळ आहे अश्या लोकांना नक्कीच तुमच्या लेखात आक्षेप असेल यात वादच नाही. असो १६ तारखेला सगळे कळेलच! आणि तुमच्या तोंडात साखर पडो.. विरोधकांना देव पाण्यात बुडवल्याची शिक्षा मिळो!अमितhttp://www.ekachlakshya.blogspot.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37339332.post-13506899338178803342009-05-02T09:24:00.000+05:302009-05-02T09:24:00.000+05:30nice work good predictions but it will not ber so...nice work good predictions but it will not ber so easy for shivsena and bjp.
about pune its hard to remove kalmaadi and in thane,pune and nashik mns factor will be harmful for shiv-bjp alliance.milind deora is sure seat and rane from sindhdurg ,its sad
but its truth i will very haapy if your predictions are right
i will comment again after result
its sad but cong -ncp will get min 25 seats.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37339332.post-8124613735161248802009-05-01T23:33:00.000+05:302009-05-01T23:33:00.000+05:30तुमचे विश्लेषण खरे झाले तर मला आनंद होईल.परंतु तुम...तुमचे विश्लेषण खरे झाले तर मला आनंद होईल.परंतु तुम्ही भाजप-सेनेला थोडं सढळ हातानं जागा दिल्यात.विदर्भात युतीला फटका नक्की बसेल.नाशिक-ठाणे जागाही मनसेमुळे जातील.महाराष्ट्रात युती 26 आणि कांग्रेस आघाडी 22 होईल असा माझा अंदाज आहे.असो पण जे वाटतं ते सरळ लिहल्याबद्दल खरंच अभिनंदनOnkar Dankehttps://www.blogger.com/profile/06124761175220859109noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37339332.post-67549607854975234352009-05-01T18:43:00.000+05:302009-05-01T18:43:00.000+05:30pratyek media wala ha congress chya khallya tukdya...pratyek media wala ha congress chya khallya tukdyanna jagn tyanche ude ude karat ahe,
pan apan khare kay te lihayache dhadas kele ahe...

aapale abhinanadan,
MaharashtraMajha.com Ashishhttps://www.blogger.com/profile/03542286575029632999noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37339332.post-24447732470176383612009-05-01T11:50:00.000+05:302009-05-01T11:50:00.000+05:30Ashish Sir tumhi Hadache BJP kaaryakarte distahet....Ashish Sir tumhi Hadache BJP kaaryakarte distahet. Anyways Good Analysis.Dr. Atul R Thakarehttps://www.blogger.com/profile/16119047403236254430noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37339332.post-23123616877715351192009-04-30T22:21:00.000+05:302009-04-30T22:21:00.000+05:30मित्रा तु केलेले विश्लेषण तुझ्या परिने योग्य आहे. ...मित्रा तु केलेले विश्लेषण तुझ्या परिने योग्य आहे. फक्त एक गोष्ट विसरला आहेस त्याची आठवण करून देतो. आपण २००४ साली अशाच प्रकारचा आडाखा बांधला होता. विदर्भात तुम्ही बरोबर ठरलात पण मुंबई सह उर्वरीत महाराष्ट्रात आपला असंदाज सपशेल चुकला. पश्चिम महाराष्ट्रातबद्दल सांगायचे झाल्यास कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला हादरा बसणार हे १०० टक्के नक्की... पण बारामती आणि मावळ या दोन्ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात जातील. याशिवाय सोलापूर, माढा, अहमदनगर,सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेस असेल. रामटेकमध्ये सुलेखा कुंभारे यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली असली तरी अंतीम टप्प्यात त्यांनी वासनिक यांना पाठींबा दिला आहे. तशा जाहिरातीही त्यांनी प्रसिद्ध केल्या. भंडारामध्ये नाना पटोले यांचा फारसा प्रभाव पडणार नाही कारण पटोलेंचा मतदारसंघ वगळता इतरत्र काँग्रेसची यंत्रणा कमजोर आहे. हिंगोलीमध्ये सूर्यकांता पाटील पराभूत होतील हा अंदाज खरा आहे. पण परभणी, नांदेडमध्ये चित्र वेगळे असेल. औरंगाबादमध्ये चंद्रकांत खैरेंच्या विरोधात स्थानिक शिवसेनेत नाराजी आहे. महाराजांची उमेदवारी त्यांना हमखास नडणार.... उस्मानाबादमध्ये डॉक्टर येतील कारण त्यांना बार्शीने मोठी साथ दिली आहे. याशिवाय त्यांची इतर परंपरागत मतेही यावेळेस त्यांच्या मागे आहेत. बीडमध्ये मुंडे असणार याबाबत दुमत नाही. गडचिरोलीमध्ये कोवासेंचा पराभव नक्की आहे. येथे अशोक नेते हमखास विजयी होतील. नागपूरात कुणी कितीही जोर लावला तरी बनवारीलाल दिल्लीत जाऊ शकणार नाही हि काळ्या दगडावरील पांढरी रेघ....अकोला मतदारसंघातून धोत्रे पुन्हा एकदा दिल्लीकडे प्रयाण करतील. वर्ध्यात दत्ता मेघे, यवतमाळ-वाशिममध्ये हरीभाऊ राठोड ( त्यांनी बंडखोरी केलेली नाही तर त्यांना अधिकृतपणे काँग्रेसचे तिकीट देण्यात आले आहे. उत्तमराव पाटील हे बंडखोर आहेत. ) नंदूरबारमध्ये माणिकराव गावित अडचणीत आहेत. धुळ्यात अमरीश पटेल, दिंडोरीमध्ये हरिश्चंद्र चव्हाण, शिर्डा रामदास आठवले ( आठवले निवडून आले नाहीत तर विखे पाटील यांचे साम्राज्य धोक्यात येईल की राव.... दहा जनपथसोबत पंगा घेणे त्यांना परवडणार आहे का...) कोकणातील दोन्ही जागा युतीकडे.... दक्षिण मुंबई- मिलींद देवरा, दक्षिण मध्य - एकनाथ गायकवाड, उत्तर मध्य- प्रिया दत्त, वायव्य- किर्तीकर, ईशान्य - सोमय्या, उत्तर- राम नाईक, ठाणे - संजीव नाईक, कल्याण- सध्यातरी अंदाज अवघड, पण शिवसेनेचा परंपरागत मतदार असल्यामुळे परांजपेची शक्यता आहे. भिवंडी- टावरे..., पालघर- दामू शिंगडा, राहता राहिला अहमदनगरचा विषय तर दिलीप गांधी हे पुन्हा दिल्लीत येत नाहीत. कर्डीलेची वाकडी टोपी लोकसभेत दिसेल ( तेथेही हा पठ्ठ्या पाच वर्षे झोपा काढणार आहे कंत्राटदारीचे राजकारण करणार )Anonymousnoreply@blogger.com