Tuesday, January 19, 2010

`आपल्या` ब्लॉगला पुरस्कार...



माझ्या नियमित आणि अनियमित वाचकांना नमस्कार

गेल्या चार साडेचार वर्षांपासून ब्लॉग लिहितोय. दोन वर्षांपूर्वी स्टार माझा या वृत्तवाहिनीनं घेतलेल्या स्पर्धेत ब्लॉगला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालं होतं. २०१० या नव्या वर्षाची सुरवातही चांगली झालीय. औरंगाबादच्या ओम एचआरडी इन्स्टिट्यूटनं आशिषचांदोरकर.ब्लॉगस्पॉट.कॉम या ब्लॉगलची पुरस्कारासाठी निवड केली आणि सोमवारी (दिनांक १८ जानेवारी) हा पुरस्कार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते प्रदानही झाला.

माझी दिवंगत आई, बाबा आणि इतर कुटुंबियांना माझ्या ब्लॉगसाठीचा हा दुसरा वुसरा पुरस्कार प्रदान. त्यांच्यामुळेच मी इथवर पोचलो आहे आणि त्यांच्या आशीर्वादानेच मला यापुढेही यश मिळत राहील, असं वाटतो. सो इटस टू देम ओन्ली...

पुरस्कार वितरण समारंभाची बातमी विविध वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली आहे. त्याची लिंक खाली देत आहे. यापुढेही आपला लोभ माझ्यावर (माझ्यापेक्षा माझ्या ब्लॉगवर अधिक) राहील, अशी अपेक्षा आणि विश्वास मला आहे.


आपला,

आशिष अरविंद चांदोरकर


कार्यक्रमाची व्हिडिओ क्लिप...



लोकसत्ता...

19 comments:

  1. lage raho bhidu. pan Rajla naraj ka kele? hardik abhinandan.

    ReplyDelete
  2. Anonymous6:36 pm

    Now that is what we call, ALL IZZZ WELL.... :)


    Mi tula sakaaalich mhantle hote na aaz?

    ReplyDelete
  3. Anonymous6:46 pm

    What better gift could be than this on your birthday? :)

    ReplyDelete
  4. Anonymous6:54 pm

    Now dedicate it to Aatya... I wish she was with you on this occasion.

    ReplyDelete
  5. tumchya sathi ha puraskar birthday gift hota .. happy blated birthday may u always blessed wid love ...

    ReplyDelete
  6. Ashish, Great achievement. first - to write for such a long time, and second - getting the award. Great going, keep it up.

    ReplyDelete
  7. Anonymous7:45 pm

    Kiran Dattatraya Velhankar
    अभिनंदन.. अभिनंदन.. त्रिवार अभिनंदन

    Kiran Kale
    Hearty congratulations Ashish! blog pahila ahe, but khanya- pinyachi mahiti vachun khup bhuk lagte...

    Rajesh Korde
    अभिनंदन. Ashish (ashich) pragati asude...

    Prachi Kulkarni-Garud congratunandan re laadoo.

    Deepak Bhatuse Great congrets yaar..

    Shriyas Jadhav
    wa jadya tu kamal hai yaar. Abhinanadan !!!

    Sangeeta Mulay
    Congratulations!!

    Rujuta Shrotriya
    Congratulations Ashish!

    Abhijit A Pendharkar
    wow! great going, ashish! keep it up.

    Sharad Dwivedi
    Bahut bahut Badhai!

    अशोक पाटील सर
    हार्दिक अभिनंदन ........

    Sanjay Dhavalikar
    Ashish,
    Hearty congratulations...!

    Arvind N Telkar
    ब्राव्हो आशिष. चौथ्या स्तंभाला खंबीर आधार दिल्याबद्दल आणि पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. आगे बढो..!

    Sanjay Tambat
    Abhinandan, Saheb!

    Niranjan Phadke
    Congratulations...

    Amol Kapole
    अभिनंदन, आगे बढो!

    Rupesh Kalantri Abhinandan....Jadya... nahi Jade Saheb...tujha yashahi asach.. khup wadhooooooo

    Ganesh Puranik
    Gr8 ... Hardik Abhinandan mitra .. valikh theva garibachi

    ReplyDelete
  8. Mandar12:18 pm

    Namaskar Ashish,

    Puraskar milalya baddal Hardik Abhinandan....
    Tu hod hoilas re puta.....

    Aata Punyat alas ki Party...
    Bahane kadhu nakos party chukavnyache....

    Best Regards
    Mandar

    ReplyDelete
  9. पण राज ठाकरे यांचा सत्कार तू कशासाठी करतो आहेस ते फोटो बघून कळत नाही. राज ठाकरे यांच्या चेहऱ्यावर तुझ्याकडे सत्कार स्विकारताना कमालीचे लीन भाव दिसताहेत. कृतकृत्य झाल्याचा त्यांचा चेहरा आणि जन्माचं सार्थक झाल्याचं समाधानही पहायला मिळतंय.

    सागर गोखले

    ReplyDelete
  10. अभिनंदन... तुमचा ब्लॉग पाहूनच मला ब्लॉग सुरु करावासा वाटला. तुमच्या ब्लॉगमधल्या अनेक गोष्टी मी फॉलो केल्या आहेत. एक अपेक्षा -- आता एखादा बादशाही मेसवर ब्लॉग लिहा ना... मला बादशाहीवरचा तुमचा ब्लॉग वाचायचा आहे.

    ReplyDelete
  11. abhinandan sir ji. me blog cha aniyamit vachak asalo tari kayamcha fan matra ahe. congr8 khup khup shubhecha.

    ReplyDelete
  12. Mast re mast mast mast.....khas tumchya shbdat....

    ReplyDelete
  13. dear ashishji congrets...
    अभिनंदन.. अभिनंदन..

    ReplyDelete
  14. Agadi MANASE Abhinandan Ashish.
    Keep it up dude.

    ReplyDelete
  15. Aabhinandan Sir.....

    ReplyDelete
  16. Anonymous7:23 pm

    Sorry for my bad english. Thank you so much for your good post. Your post helped me in my college assignment, If you can provide me more details please email me.

    ReplyDelete