शब्द सुंदर तेथे राम...
This place is to know various aspects that i present through my various news and articles.
Saturday, January 23, 2010
ऋषितुल्य युगपुरुष...
हिंदूहृदयसम्राट आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 83 वा वाढदिवस. साहेबांनी आज 84 व्या वर्षांत पदार्पण केलंय. साहेबांना दीर्घायुष्य लाभो, याच शुभेच्छा आणि देवाकडे प्रार्थना. साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने साहेबांच्या काही मोजक्या छायाचित्रांच्या माध्यमातून साहेबांना माझ्या ब्लॉगकडून शुभेच्छा...
bhari ahe. changale photo ahet.
ReplyDeletewonderful photographs
ReplyDeletemast phots .. caption takle tar adhik maja yeil...
ReplyDeleteबॉस, फार छान, साहेबांचा दुर्मिळ फोटोसंग्रह पहायला मिळाला, आनंद वाटला...ब्लॉगवर काहीतरी हटके पहायला मिळाले...दिवस चांगला जाईल....
ReplyDeleteblog is very nice...
ReplyDeletefotos of Balasheb very nice and rare to find...
plz don't make a part of blog...
one part is sufficient...
ok by ...take care...