Tuesday, September 15, 2015

सुखद, समृद्ध आठवणी...हैदराबादची ‘दम बिर्याणी’...

हैदराबाद आणि ई टीव्ही मराठी हे दोन्ही शब्द माझ्यासाठी समानार्थी शब्द आहेत. कधीकाळी हैदराबाद म्हणजे ई टीव्ही आणि ई टीव्ही म्हणजे हैदराबाद हेच समीकरण दृढ होतं. ई टीव्हीमध्ये हैदराबादला काम करण्याचा अनुभव ज्यांनी ज्यांनी घेतलाय, त्यांचीही अवस्था कदाचित अशीच असेल. पक्का पुणेकर असूनही हैदराबादला जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा तिथं आपलं कसं होईल, असा प्रश्नच मनात होताच. पण तरीही जायचं निश्चित केलं आणि गेलोच. जवळपास दीड वर्षांच्या कालावधीत हैदराबादनं खूप काही शिकवलं.

सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा... 
............................................


गेल्या काही महिन्यांपासून नवा ब्लॉग सुरु केला आहे, ‘वर्डप्रेस’वर. फक्त खाणे आणि भटकणे यावर लिहिण्यासाठी… मध्यंतरी हैदराबादला चक्कर झाली आणि ‘दम बिर्याणी’सह अनेक आठवणींना उजाळा मिळाला… हैदराबादच्या ‘दम बिर्याणी’वरील लेख आवर्जून वाचा आणि प्रतिक्रिया व्यक्त करा…धन्यवाद.

No comments: