Friday, April 16, 2010

दखल घेतली आणि विषय थांबला...

भाजीवाल्याचा वडा...


गेल्या काही दिवसांपासून भाजीवाल्याचा झाला वडा... ही मालिका या ब्लॉगच्या माध्यमातून लिहित होतो. वास्तविक पाहता, ही कथा कोणा एकावर बेतलेली नव्हती. ती कोणाला उद्देश्यून किंवा कोणाला टारगेट करण्यासाठी लिहिली होती, असेही नाही. पण तरीही काहींना ती आपलीच कथा आहे असे वाटत होते. त्यामुळे कथा थांबविण्याची विनंती वजा सूचना उणे धमकी गुणिले सल्ला मिळाला. या कथेतून कोणालाही काहीही सांगायचे नसले तरी त्यातून ज्यांना काही बोध घ्यायचा होता त्यांनी तो घेतला, असावा असे दिसते. योग्य त्या माणसांकडून योग्य ती दखल घेण्यात आली आहे आणि कदाचित भविष्यातही घेण्यात येईल, असे वाटते. त्यामुळे सध्या तरी भाजीवाल्याचा झाला वडा... ही कथा येथेच थांबवित आहोत. सदूचे कॉस्टकटिंग, गुणा जोशी, वड्याचे लाँचिंग (...रिलँचिंग) यासह अखेरीस भाजीवाल्याचा झाला ‍-वडा- असे भाग लिहून तयार आहेत. पण योग्य त्या व्यक्तींनी योग्य ती दखल घेतल्यामुळे हे भाग सध्या तरी प्रकाशित होणार नाहीत. भविष्यात वेळ पडलीच तर योग्यवेळी आणि योग्य माध्यमातून ही कथा सुरु करता येईल. पण निश्चित असे काही नाही.

राहता राहिली गोष्ट माझ्यावर झालेल्या आरोपांची, तर जे स्वतःचं नाव गुलदस्त्यात ठेवून अनामिकपणे प्रतिक्रिया नोंदवितात त्यांनी आपले चंबू गबाळे आवरावयास घ्यावे. अशा लोकांच्या प्रतिक्रियांकडे ढुंकूनही पाहण्याची गरज नाही. पाठीमागून वार करणा-यांच्या अवलादीकडे लक्श देणार नाही आणि समोरुन वार करणा-यांना सोडणार नाही, अशीच भूमिका असते आणि राहील. त्यामुळे अशा लोकांना, अनामिकांना अशा प्रकारच्या कथा लिहिण्यामागचा हेतू किंवा इतर गोष्टींचा अथॆ समजण्याइतकी त्यांची व्यापकता नाही. मनाची तर नाहीच नाही. असो...

सध्या तरी इतकंच भेटूया लवकरच नव्या ब्लॉगसह... तोवर धन्यवाद.

6 comments:

Anonymous said...

bara jhala. shevat chaglaa tar sagala changala.

Anonymous said...

अरे रे आशिषजी, तुम्हीसुद्धा! तुमचा च वडा झाला म्हणा की. ब्लॉग लिहिणार्याच झाला भजा अशी मालिका कोणी तरी लिहिली पाहिजे.

Anonymous said...

अरे रे आशिषजी, तुम्हीसुद्धा! तुमचा च वडा झाला म्हणा की. ब्लॉग लिहिणार्याच झाला भजा अशी मालिका कोणी तरी लिहिली पाहिजे.

Anonymous said...

सदुवर लिहिलेले सगळे ब्लॉगसुद्धा डिलिट करण्याची वेळ तुमच्यावर यावी, हे म्हणजे अतिच झाले. तुमचा सुद्धा कौस्तुभ झालेला दिसतोय. बुधवार पेठेतील कोणत्यातरी संगीत दिग्दर्शकाने तुमचे पार्श्वसंगीत चांगलेच वाजविले असल्याचे ऐकण्यात आले. पण एवढ्याने आपण खचून जाऊ नये. तुम्ही लढाऊ आहात, सामना करीत रहा. अक्कल नसली तरी माईँड इट सारख्या हायब्रीड चेल्यांना सोबत घेऊन लढत रहा. दे (शि)वीदास तुमच्यासोबत अक्कल गहान ठेऊन काम करेल, यात आम्हाला शंका नाही.

Anonymous said...

सुरवातीला निर्भिड पत्रकारीतेचा केलेला दावा गेला कोठे. पार्श्वसंगीत खूपच जोरात वाजले असावे. आवाज इथपर्यंत आलाय. उंटाच्या...मुके घेऊ नयेत हे आधीच लक्षात यायला हवे होते. ते आले असते तर तोंडाची...झाली नसती. देविदासचे सल्ले घेणे तुर्तास थांबव, नाहीतर सामना करण्यासारखे तुझ्याकडे काहीच राहणार नाही. आणि सामना हरल्यावर त्याच्या सदुबद्दल लिहू नको, त्यांनी पार्श्वसंगीत वाजवल्यास तुला...लाही बसता येणार नाही.

Anonymous said...

var dilelya saglya pratikriya ya saduchya gotya cholnarya lokanni lihilya aahet he lagech lakshat yete.
saduchya company madhe kam karnaryanna ajun saduche aasali rup kalale nahi.tyamule aayushyabhar te tya compani madhe rahun gotya cholyanyahchya palikade kahi karu shaknar nahi he satya aahe. aani tyanchi layki pan tich aahe....
pan cholnaryanna ek premacha salla dyava vatato.. tyanni jar gotya cholyasathi karlyatalya companiche tup aani loni vaparale tar laukar changali fale miltil.... sanskar keleli....