Saturday, January 23, 2010

ऋषितुल्य युगपुरुष...

हिंदूहृदयसम्राट आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 83 वा वाढदिवस. साहेबांनी आज 84 व्या वर्षांत पदार्पण केलंय. साहेबांना दीर्घायुष्य
लाभो, याच शुभेच्छा आणि देवाकडे प्रार्थना. साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने साहेबांच्या काही मोजक्‍या छायाचित्रांच्या माध्यमातून साहेबांना माझ्या ब्लॉगकडून शुभेच्छा...

आशिष चांदोरकर
5 comments:

Devidas Deshpande said...

bhari ahe. changale photo ahet.

Unknown said...

wonderful photographs

Vijay Deshmukh said...

mast phots .. caption takle tar adhik maja yeil...

shrikrishna (Nashikwala) said...

बॉस, फार छान, साहेबांचा दुर्मिळ फोटोसंग्रह पहायला मिळाला, आनंद वाटला...ब्लॉगवर काहीतरी हटके पहायला मिळाले...दिवस चांगला जाईल....

Unknown said...

blog is very nice...
fotos of Balasheb very nice and rare to find...
plz don't make a part of blog...
one part is sufficient...
ok by ...take care...