एकादशीला झाली पंढरपूर वारी...
देवाच्या इच्छेपुढे आपले काही चालत नाही, असं म्हणतात. नुकताच याचा प्रत्यय आम्हाला आला. (आम्हाला म्हणजे मी, विश्वनाथ गरुड, देविदास देशपांडे आणि प्रशांत अनासपुरे) सकाळमध्ये काम करत असताना आमची सोनेरी टोळी होती. सकाळमध्ये टोमणे खाल्ल्याशिवाय काम करताच येत नाही. मी, विश्वनाथ, देविदास आणि आमचा आणखी एक मित्र नंदकुमार वाघमारे. ही आमची सोनेरी टोळी. सवॆ जण आमच्यावर जळायचे. असो. चांगला लेख आहे. वेगळा विषय नको. तर नंदकुमार या आमच्या मित्राचं सोलापुरात लग्न होतं. आम्ही सोमवारी लग्नासाठी सोलापूर गाठलं. म्हणजे पहा २४ मे हा तो दिवस होता. हाच दिवस आमच्यासाठी आश्चयॆकारक ठरला.
सकाळी सातच्या सुमारास सोलापूरसाठी निघालो. मजल दरमजल करत (म्हणजे विविध ठिकाणी खाद्यपदाथॆ आणि पेयपानाचा फडशा पाडत) आम्ही दोनच्या सुमारास लग्न समारंभी म्हणजे विजापूर रोडला पोचलो. हाय हॅलो, शुभेच्छा, ओळखी-पाळखी, काय कसं पार पडलं, हनिमूनला कुठे जाणार अशी विचारपूस हे सगळे सोपस्कार पार पडल्यानंतर जेवण उरकलं. मिष्टान्न इतरे जनः असं म्हणतात. ते आमच्या बाबतीत नेहमीच खरं असतं. जेवण झालं. थोडावेळ थांबलो. मग विजापूर रोडवरुन निघालो.
मग सिद्धेश्वराचं दशॆन घेतलं. सोलापुरात येऊन तिथं गेलो नाही, असं बरोबर वाटत नाही. मग आमचे मित्र आणि ई टीव्हीचे पत्रकार बाबा फुंदे यांच्याबरोबर सिद्धेश्वर मंदिरात गेलो. तिथं एक कथा लिहिली होती. विठ्ठलाचे दशॆन घेण्यासाठी पंढरपूरला जाण्याची गरज नाही. मनात देव असेल तर तो कुठेही दशॆन देतो, असं सिद्धेश्वर यांनी कोणाला तरी सांगितल्याची ती कथा होती. म्हटलं बरंच आहे. पंढरपूरला गेलो नाही तरी हरकत नाही. सिद्धेश्वराचं दशॆन हेच विठ्ठलाचं दशॆन, असं मानून आम्ही मनोभावे नमस्कार करुन निघालो.
साधारण संध्याकाळचे सहा वाजले असतील. पुण्याकडे निघालो. सहाला निघालो म्हणजे बारा-एक वाजेपयॆंत पोचू, असा अंदाज होता. वाटेत मोहोळला गाडीमध्ये पेट्रोल भरले आणि पुढे निघालो. (इथपासून माझा डोळा लागला होता. आपल्याला काय कुठेही झोप लागते. मग मस्त गार वारं सुटलं असताना गाडीत झोप नाही लागली तरच नवल. असो) साधारणतः एक तासभर गेला असेल. रस्ता अनोळखी वाटत होता. वाटेत लागलेला टोलनाकाही येताना लागला होता असं वाटतं नव्हतं. ट्रॅफिकही थोडा कमीच वाटत होता. रस्ता वळणावळणाचा होता. सरळसोट नव्हता. आपण रस्ता चुकलो तर नाही ना, यावर बोलणं सुरु होतं. (त्या तिघांचं) हाच विषय सुरु असताना (इतर तिघे कारण मी झोपलोच होतो) गाडी एका नदीवरच्या फरशी पुलापाशी येऊन पोचली.
च्या मारी... येताना हा पूल आणि ही नदी लागलीच नव्हती. पूल ओलांडला आणि पुढे जाऊन पाहतो तर काय समोर वाळवंट. आई शप्पथ. गाडी पंढरपुरात येऊन पोचली होती. विश्वनाथ आणि प्रशांत ओरडलेच. आपण पंढरपुरात येऊन पोचलो आहोत. त्या आरडा ओरड्याने मला जाग आली. झालं पंढरपुरात आलो म्हणजे प्रवासातील साधारणतः एक तास वाया गेला, असा निष्कषॆ काढत पोटोबाची सोय शोधू लागलो. आधी पोटोबा मग विठोबा हे त्यादिवशी खरेखुरे अनुभवले. दोन-चार भज्यांच्या गाड्यांपैकी एक त्यातल्या त्यात चांगली गाडी पाहिली आणि मस्त गरमागरम भजी मागविली. गरमागरम भजी आल्यानंतर मी फक्त चहाच पिणार, असं म्हणणा-यांचे हातही भजीकडे वळले. दुसरी प्लेट मागविली. मग कोणीतरी शेवचिवडा आणि तळलेल्या मिरच्या मागविल्या. शेवटी दोन कडक स्पेशल घेऊन उठलो. तृप्त मनाने केलेली भक्ती अधिक चांगली असते, असं म्हणतात. (खरं तर असं कोणी काही म्हणत नाही. आपणच आपलं कोणाच्या तरी नावावर बिल फाडायचं...)
पंढरपुरात येऊन विठ्ठलाचे दशॆन न घेता गेलो असतो तर... मनाला पटतच नाही. मग विठ्ठलाचे दशॆन घेऊन जाण्याचंच ठरलं. विठ्ठलानेच आपल्याला बोलावून घेतलं. अन्यथा रस्ता चुकण्याचं आणि मुद्दाम या वाटेने येण्याचं काहीच कारण नव्हतं. तसंच चौघांनाही पुणे-सोलापूर रस्ता काही नवीन नव्हता. प्रत्येकानं किमान पंधरा ते वीस वेळा तरी सोलापूरची वारी केली असेल. मग हे सारं घडलं कसं. पंढरपूरला जायचं ठरलं नसतानाही आणि चौघांनाही सगळे रस्ते व्यवस्थित माहिती असतानाही हे झालंच कसं.
नरेंद्र दाभोळकरांसारखी मंडळी याला निव्वळ योगायोग म्हणतील. पण त्यावर आमचा विश्वास नाही. रस्ताच चुकायचा होता तर तो चुकून आम्ही पंढरपुरातच का आलो. अक्कलकोट किंवा हैदराबादच्या दिशेने का नाही गेलो? किंवा एखाद्या म्हस्के वस्ती, दांगटवाडी किंवा परबाची वाडी इथं का नाही पोचलो... याचं उत्तर कोणीच देऊ शकणार नाही. दाभोळकर सुद्धा नाही. शिवाय दीड सालाच्या नियोजनातही हा विषय नव्हता. शेवटी आम्हालाही पटलं नियोजन न करताही काही गोष्टी चांगल्या होऊ शकतात आणि फसलेल्या बेतांचाही असा चांगला शेवट असू शकतो.
थोडक्यात म्हणजे तुम्ही कितीही प्लॅनिंग करा, काहीही करा, त्याच्या इच्छेपुढे कोणाचेच काहीही चालत नाही....
बोला पुंडलिक वरदे हरि विठ्ठल,
श्री द्यानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय...

28 comments:
TUMCHYA SARKHE BHOLE BHABDE LOK AAHET MHANUN VITHALACHE ANI ITAR DEVANCHE DIVAS BARE CHALALE AAHET.
राम करें अपना जप ।
हम बैठे आराम ।।
असे एका साधू ने लिहिल्याचे पूर्वी वाचले होते.. काहिसा त्याच पंक्तीत आपला अनुभव जमा होतो..
~ संधीसाधू
karayla gelo ganpati.....
zala maruti......
like.......
your........
pandurang bhet........
हा. हा. तब्बल आठ दिवसांनी परत तो किस्सा आठवून गंमत वाटली. त्या दिवशी योगायोग घडला आणि आणखी एक राहिलं...त्या दिवशी एकादशी होती व हे आपल्याला पंढरपुरात गेल्यावर कळलं. तिथल्याच एका माणसाकडून.
बाकी सोनेरी टोळी म्हणजे गोल्डन मेमोरिज...(सुवर्णस्मृती का काय म्हणतात ते)
Good one. But, How the hell Wishwan is having 'Naral' in hand?
Samrat Phadnis
bhaari lihilayas .. copy karayala hava ... mi ani Sudhir Lanke apalya anand chya lagnala Kolhapur hun Latur la gelo hoto tevha same kissa jhala hota, tula tar mahit ahe Sudhir cha devavar vishwas nahi .. pan same kissa jhala ani sudhir mandirat ala .. Lok viththal - vithhal mhanatat to haramkhor ko te pahayala ala, namskaar karanar navhata pan jata jata tyache haat jodale gele .. kadachit itarancha pahun jodale gele astil .. latur hun parat yetana tar anakhi yegalach kissa hota .. bhetalo ki sangen ;-)
Ganesh Puranik
Bolava Vithal, Pahava Vithal, Janava Vithal, Dehabhavo...!!!
SOLAPUR-PUNE NH13 Ha Khup havey trafik root ahe. tyapksha tumhi as pandharpur akluj phaltan marge gela asata tar khup nivant gela asat an KM madhe hi far tar 15 ne lamb padal asat. bahuda tyamulech vithalane tumhala pandhari marge anala asav. so nest time com on dat way
Je hote te changalyasathich hote..
nantar tyache sandarbh julat jatat.. bhutkalashi...
ani sagale vidhilikhit aslyasarakhe vatat jate...
Mast lekh ahe...
CVCVCVCV
Jay ho....Chukaal tar Vhaal...!
Prachi Kulkarni-Garud
wishwan- laaaich bhari pose ajoba!
Sneha Rairikar
अग्गाय्या....कसलं भारी लिवताय राव. विठ्ठलानं बोलावलं म्हणून गेला काय..व्वा...उद्या आणखी वाट चुकाल आणि म्हणाला..त्याच्या इच्छेमुळंच गेल्तो....बाकी एक खरा, त्याच्या इच्छेशिवाय काहीही घडत नाही, हे मात्र खरं.
Nishikant Todkar
viththal, viththal...!!!
Deepak Darade
ashish..nice one
Prafull Sutar
देवाचिये द्वारी, आली सोनेरी टोळी...व्वा...मनोवेगानं पंढरपुरातच पोचलो. पण आता सांग की गाडी वाट चुकली की देवीदासनं मुद्दाम चुकवली ?
Arvind N Telkar
real!
Ajay Mahadik
ayala he bare aahe,sagale kase devachya icchene?tumachya dokyache kaay?tya parmeshwaranech te dile aahena.samanache mith khatay mhanun ,ugach aaple dabholkaranche nav madhech kashala ghusadtaay rao?badavyanchya badavegiribaddal evhadhe khulya dilane bola ki rao?
Guruji, yar bhanat cha bar ka !
ekadam jorat. pandharpurhun jara 20 km war karad rastyane aala sata tar kiti bhannat. kahi samajale nasel na. Aho me maza gavat bhetalo asto. zali na gammat.
- BOLA PUNDLIK HARI VITHAL.
Mahendra Mahajan
लै भारी, मारुतीवर बसून विठ्ठ्ल दर्शन!
Hemant Juwekar
Je hot te bhlya kartach hota
(tumhi satsang karta kaho?)
Rukhmangad Potdar
Realy it is a good Exp to all off us.... Amchya Maruti (800) ne Solapuratun Uddan Ghetale aani Thet pandhrpurat Chandrabhagecha valvantat dakhal Zalo...aade-madhe kay zale aamhalach kalale nahi...
Prashant Anaspure
Bola pundalik varde hari vithhallllllll
Yati Lad
ha nivval yogayog mhanava lagel....tumhi kahihi mhana.........majhya manala ya goshti kadhica patat nahit... ghatana yogayoganech ghadat asatat, mag yache shrey devala dyayache,,,,,,,,,,,,,,,pan asu dya ek paryatan sthal tari pahile...karan majhe pandharpur aahe...
देवाच्या दारी जाऊन आलात (देवाज्ञा झाल्यानं) पण मनातील मळमळ काही कमी करू शकला नाहीत. सकाळमध्ये आमच्यावर लोक जळत होते म्हणजे काय. स्वतबद्दल अतिगैरसमज झाल्यावर असं होतं, दुसरं काय
TUZA DRIVER DEVIDAS ASEL TAR ASECH HONAR. RASTA CHUKNARCH.
ASHISH, ME TULA OLAKHTO. PAN TU ASE NEGATIVE MIND KA ZALA AHES MALA KALAT NAHI. APAN KUTHEHI ASLO TARI NOKARICH KARTO. BARYA WAIET GOSHTI SAGLIKADECH ASTAT. PAN TU KHUPACH MANALA LAVUN GHETLELE DISTE. ASE KARU NAKOS EVDICH SUCHNA AHE. TU ASA NAVTAS ASE SARKHE VATAT RAHTE. SAKAL ATA VISAR. PUDHE JAT RAHA.
kay ashi chan ihtos
Prakash Patil
आओ नेते....तो निशिकांत कुठल्या चुकलेल्या वाटेचं बोलतुया...कवा जायचं मंग आता....
Prashant Anaspure
changle lihile ahet....
Anuradha Parab
kharach aahe dewachi iccha aaslyashiway tyache darshan hota nahi....
shevati tyachi echcha
tyala tumhala pandharichi Bhaji khayala ghalaychi hoti na ;)
chamatkaara shivaay... zop udat nahi... vishwaas basat nahi... asse mhanaayla kahi harqat nahi re, Ashish - Prasad D. S.
nice one sirji ....vithhal
Anil Paulkar
BOLA PUNDLIK HARI VITHAL.
Great! Vilasrao PTI
Genial fill someone in on and this fill someone in on helped me alot in my college assignement. Say thank you you on your information.
I blog frequently аnd I ѕeriously appreсiate yοur content.
This aгticle has truly peaked my interеst.
I am goіng to book mark your ωebsite and keep checkіng for new details аbout
оnce a week. I subѕcribed to уour Feed as well.
My sitе: greenhost.ro
constantly i used to reaԁ smalleг artіclеs
which alsο сleaг thеir motiѵе,
and that is also happening with this paragraph which Ӏ аm
геadіng at this timе.
my ωeb blоg - http://Www.prweb.Com
We ѕtumblеd oѵer hеre fгоm a diffeгent pagе
anԁ thought ӏ mіght as ωell chеcκ things out.
I liκе what I ѕee ѕο i am just follοwing you.
Lοok fогwаrd to eхplοrіng yοur
web page yet again.
Μу ωeb page - www.prweb.com
Post a Comment